गाझियाबादमध्ये 'त्या' पत्रकाराचा मृत्यू, कुटुंबाचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
N4U
११:१६ AM
India News in Marathi: Breaking News India in Marathi | Maharashtra Times
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
:

: गाझियाबादचे यांचा बुधवारी सकाळी झाला. पत्रकार जोशी यांच्यावर सोमवारी काही गुंडांनी केला होता. आपल्या मुलींसोबत बाईकवरून जाणाऱ्या जोशी यांना रस्त्यातच रोखून त्यांच्या डोक्यात गोळी घालण्यात आली होती. या प्रकरणात पोलिसांनी मुख्य आरोपी रवि याच्यासहीत नऊ जणांना अटक केलीय. तसंच प्रताप विहार पोलीस स्टेशन प्रभारी राघवेंद्र यांना कारवाई न करण्यासाठी निलंबित करण्यात आलंय. परंतु, न्याय मिळत नाही तोवर मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका जोशी यांच्या कुटुंबीयांनी घेतलीय. विक्रम जोशी सोमवारी रात्री मोटारसायकलवरून त्यांच्या दोन मुलींबरोबर घराकडे परतत होते, तेव्हा डझनभर सशस्त्र व्यक्तींनी त्यांना अडविले. त्यांनी आधी धक्काबुक्की केली नंतर गोळ्या झाडल्या. ते गंभीर जखमी झाल्यानंतर हल्लेखोर पळून गेले. त्यांच्या मुलींनी मदतीसाठी आरडओरडा केल्यानंतर त्यांना गंभीर जखमी अवस्थेत गाझियाबादच्या यशोदा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. जोशी एका स्थानिक दैनिकात कार्यरत होते. परंतु, उपचारा दरम्यान त्यांनी बुधवारी अखेरचा श्वास घेतला. वाचा : वाचा : विक्रम जोशी यांचे बंधू अनिकेत जोशी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी छोटू, रवी यांच्यासह मोहित, दलबीर, आकाश, योगेंद्र, अभिषेक, शकीर यांना अटक केली आहे. दरम्यान, आकाश बिहारीसह अन्य अज्ञात फरारी असल्याचे वरिष्ठ पोलिस अधीक्षक कलानिधी नैथानी यांनी सांगितले. वाचा : वाचा : काढली जात असल्याने त्यांनी स्थानिक पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यामुळेच हा हल्ला झाल्याचे प्राथमिक तपासात उघड झालंय. पूर्वसूचना देऊनही स्थानिक ठाणे प्रमुखाने पुरेशी कार्यवाही न केल्याची तक्रार जोशी कुटुंबीयांनी केली आहे. जोशी यांनी जिवाला धोका असल्याचे पोलिसांना सांगितले होते. दरम्यान, संबंधित अधिकाऱ्याला बडतर्फ करण्यात आले आहे. गाझियाबाद हे राजधानी परिक्षेत्रात (एनसीआर) येतं. वाचा : वाचा :
https://ift.tt/3fcy07h
July 22, 2020 at 10:53AM
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा
(
Atom
)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत :
टिप्पणी पोस्ट करा