N4U-Marathi

मराठी बातम्या खास तुमच्यासाठी.

उद्या जनतेने राजभवनाला घेरले तर आमची जबाबदारी नाही: गहलोत

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत :
जयपूर: राजस्थान विधानसभेचे अधिवेशन (Assembly Session) बोलवावे अशी विनंती पत्राद्वारे आपण राज्यपालांना केली असताना वरून दबाव आल्यामुळे ते विधानसभेचे अधिवेशन बोलावण्याबाबत निर्णय घेत नाहीत, असा आरोप राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत (Ashok Gehlot) यांनी केला आहे. तुमचे घटनात्मर पद आहे, त्याची एक प्रतिष्ठा आहे, त्यानुसार तुम्ही तत्काळ तुमचा निर्णय घ्यावा, आम्ही येत्या सोमवारपासून अधिवेशन बोलवणाj आहोत. मात्र राज्यपाल त्यावर कोणताही निर्णय घेत नाहीत, अशी तक्रार करतानाच जर राजस्थानच्या जनतेने उद्या राजभवनाला घेरले तर त्याची जबाबदारी आमच्यावर असणार नाही, असा इशाराही मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी राजस्थानचे (Governor Kalraj Mishra) यांना दिला आहे. हॉटेल फेअरमाउंट येथे काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री गहलोत यांनी पत्रकारांना माहिती दिली. (governor is not convening due to pressure on him says gehlot) मी पुन्हा पुन्हा सांगतो की आमच्याकडे पूर्ण बहुमत आहे. आम्हाला काही चिंता नाही. आम्ही सत्तेत आहोत. आम्हाला चिंता असायला हवी होती. मात्र चिंता त्यांना सतावते आहे, असेही गहलोत यांनी म्हटले आहे. भाजपच्या देखरेखीत त्यांना कैदेत ठेवण्यात आले आहे. असेही असो शकते फोन नाही, पहारे, काही आजारी आहेत. आम्हाला सोडवा असे आम्हाला फोन येतात. याची चिंता केंद्र सरकारला नाही का. ही भाजपचे षडयंत्र आहे. जसे त्यांनी कर्नाटक, मध्य प्रदेशात केले तेच ते राजस्थानात करू पाहत आहेत. वाचा: विरोधकही मागणी केली जात आहे की विश्वासदर्शक ठराव का घेत नाही. अधिवेशन का बोलावले जात नाही, असे म्हटले जात होते. मात्र, आज आम्ही अधिवेशन बोलावण्याची करत असताना त्यावर राज्यपाल निर्णय घेत नाहीत. जावे आणि आर्थिक स्थिती आणि इतर सर्वांवर चर्चा करू. मात्र, राज्यपालांचे काही राज्यपालांना पत्र पाठवून वाचा: असा नंगा नाच कधीही पाहिला नाही- गहलोत लोकशाही धोक्यात टाकली आहे. ईडी, आयकर खात्याचे छापे टाकले जात आहेत. असा नंगा नाच देशात कधीही पाहिला गेला आहे. आम्ही राज्यपालांना विनंती करू की तुम्ही कोणाच्याही दबावात येऊ नये. तुमच्याकडे घटनात्मक पद आहे. संपूर्ण राज्याची जनता जर राजभवनाला घेरले तर त्याची जबाबदारी आमच्यावर नाही. वाचा:

https://ift.tt/3fcy07h
July 24, 2020 at 01:14PM

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत :

टिप्पणी पोस्ट करा