लडाख तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताला हवंय 'ब्रह्मास्र'!
N4U
५:०७ PM
India News
,
India News in Marathi: Breaking News India in Marathi | Maharashtra Times
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
:

नवी दिल्ली : लडाख भागात चीनसोबत तणावाचं वातारवण असतानाच तीन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. या दरम्यान, संरक्षण मंत्री रशियासमोर ''ची () मागणी ठेवणार आहेत. या मिसाईल प्रणाली संपूर्ण नाव एस-400 ट्रायम्फ असं आहे. नाटो देशांत एसए-21 ग्रोलर नावानंही ही मिसाईल ओळखली जाते. रशियाद्वारे विकसित करण्यात आलेली ही मिसाईल जमिनीवरून हवेत मारा करण्यासाठी सक्षम आहे. जमिनीवरून हवेत मारा करणारी हे जगातील सर्वात धोकादायक हत्यार मानलं जातं. ही मिसाईल एखादं एअरक्राफ्ट, क्रूझ मिसाईल किंवा अणु मिसाईलला 400 किलोमीटर अंतरावरूनही छेदू शकण्यात सक्षम आहे.
एस-400 ची वैशिष्ट्ये - रडारहून वाचण्याचा प्रयत्न या अँन्टी मिसाईल सिस्टममुळे निष्फळ ठरतो - त्यामुळे शत्रुचा कोणत्याही प्रकारचा हवाई हल्ला निष्फळ ठरू शकतो तसंच जमिनीवर लढणाऱ्या सैनिकांच्या मदतीसाठी ही प्रणाली उपयोगी ठरते. शत्रु सैनिकांची मदत याद्वारे रोखली जाऊ शकते -एस-400 जवळपास 230 किलोमीटरपर्यंत अचूक नेम धरण्यात सक्षम आहे - जगातील सर्वोत्तम अँटी क्षेपणास्त्र संरक्षण यंत्रणा - एस-400 पासून क्रूझ क्षेपणास्त्रे आणि बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे नष्ट केली जाऊ शकतात. वाचा : वाचा : वाचा :
अँटी मिसाईल सिस्टम एस-400 चा वापर पहिल्यांदा मॉस्कोच्या रक्षणासाठी करण्यात आला होता. याच्या लाँचरसह, 48 एन6 सीरिजच्या मिसाईल लॉन्च केल्या जाऊ शककतात, ज्यामुळे परिणाम मोठा घातक ठरू शकतो. एस-400 सर्वात अगोदर 2007 साली वापरला गेली होता, ही एस -300 ची अद्ययावत आवृत्ती आहे. या एकाच मिसाईल सिस्टममध्ये अनेक सिस्टम एकसाथ वापरता येत असल्यानं याचा वापर मोठा प्रभावी ठरू शकतो. एकाच वेळी तीन दिशांमध्ये मिसाईल लॉन्च करण्याची क्षमता एस-400 मुळे प्राप्त होते. उल्लेखनीय म्हणजे, चीनकडे ही संरक्षण प्रणाली अगोदरपासूनच उपलब्ध आहे. वाचा : वाचा : वाचा :


https://ift.tt/3fcy07h
June 22, 2020 at 04:21PM
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा
(
Atom
)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत :
टिप्पणी पोस्ट करा