Live Update : प्रणवदांना अखेरचा निरोप
N4U
१:१६ PM
India News in Marathi: Breaking News India in Marathi | Maharashtra Times
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
:
नवी दिल्ली : भारताचे प्रणव मुखर्जी () यांनी वयाच्या ८४ व्या वर्षी जगाचा निरोप घेतलाय. सोमवारी सायंकाळी त्यांचं निधन झालं. आज (मंगळवारी) त्याच्यावर राजकीय इतमामात आणि सैन्य सन्मानासोबत (military honours) अंतिम निरोप देण्यात येणार आहे. प्रणवदांच्या मेंदूवर नुकतीच शस्रक्रिया पार पडली होती. त्यातच ते करोना संक्रमितही आढळले होते. त्यांच्या निधनानंतर केंद्र सरकारकडून जाहीर करण्यात आला आहे. ३१ ऑगस्ट ते ६ सप्टेंबरपर्यंत हा दुखवटा पाळण्यात येईल. या दरम्यान देशभरात अधिकृतरित्या कोणताही सरकारी कार्यक्रम आयोजित केला जाणार नाही. (अपडेट बातमी वाचण्यासाठी पेज रिफ्रेश करा) Live अपडेट >> राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही माजी राष्ट्रपतींच्या निवासस्थानी पोहचून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. >> भाजप नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी प्रणवदांना श्रद्धांजली वाहिली >> राहुल गांधी यांच्या अंत्यदर्शनासाठी त्यांच्या निवासस्थानी उपस्थित झाले >> प्रणवदांना श्रद्धांजली वाहण्यासाठी अनेक जण त्यांच्या घरी दाखल होत आहेत. >> प्रणव मुखर्जी यांचं पार्थिव शरीर १० राजाजी मार्ग, दिल्ली या त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आलंय. >> संरक्षण मंत्रालयाकडून सोमवारी करण्यात आलेल्या घोषणेनुसार, अंत्यसंस्कारादरम्यान कोविड १९ प्रोटोकॉलचं पालन करताना माजी राष्ट्रपतींचं पार्थिव 'गन कॅरिज'ऐवजी 'हर्स व्हॅन' अर्थात शव वाहनाद्वारे नेण्यात येणार आहे. >> माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्यावर लोधी रोडच्या अंत्यसंस्कार कक्षात अंत्यसंस्कार होणार आहेत संबंधित बातम्या : वाचा : वाचा : वाचा : वाचा :
https://ift.tt/3fcy07h
September 01, 2020 at 12:29PM
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा
(
Atom
)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत :
टिप्पणी पोस्ट करा