वाचा: आजच्या ठळक बातम्या अगदी थोडक्यात
N4U
१:१६ PM
India News in Marathi: Breaking News India in Marathi | Maharashtra Times
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
:
अहमदनगर: राज्यात विखे आणि पवार कुटुंबातील राजकीय वैर सर्वसुश्रत आहे. त्यांची तिसरी पिढी मात्र एका बायपासच्या कामासाठी एकत्र येणार आहे. तशी इच्छा भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे यांनी व्यक्त केली असली तरी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांची यासंबंधीची भूमिका अद्याप स्पष्ट व्हायची आहे. नवी दिल्ली : भारतीय रेल्वेकडून लवकरच आणखी १०० रेल्वे चालवण्यात येण्याची घोषणा होऊ शकते. सणावाराची तयारी म्हणून रेल्वेकडूनही नागरिकांच्या सुविधेसाठी आणखी काही रेल्वे रुळावर येऊ शकतात. सध्या रेल्वेकडून केवळ २३० चालवल्या जात आहेत. यात ३० राजधानीचा समावेश आहे. या सर्व ' ' म्हणून चालवण्यात येत आहेत. करोनाच्या पार्श्वभूमीवर वाढवल्या जाणाऱ्या १०० रेल्वेही स्पेशल पद्धतीनंच चालवण्यात येतील. या रेल्वे राज्यांतर्गत आणि आंतरराज्यही असतील. टोकियो: प्रकृती अस्वास्थामुळे पंतप्रधानपदाच्या राजीनाम्याची घोषणा करणारे जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहे. आबे यांनी राजीनाम्याची घोषणा केल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी ट्विट केले होते. पंतप्रधान मोदी यांचे हे शब्द काळजाला भिडले असल्याचेआबे यांनी म्हटले. नवी दिल्ली: चेन्नई सुपर किंग्जचा स्टार फलंदाज या वर्षी युएईमध्ये होणारी सोडून भारतात परतला. रैना वैयक्तीक कारणामुळे भारतात परतल्याचे बोलले जात होते. पण सोमवारी संघाचे मालक आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष यांनी यश त्याच्या डोक्यात गेल्याचे वक्तव्य केले होते. मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे नेते यांच्या प्रवेश आंदोलनाला यश मिळाल्यानंतर आता आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री यांनी धार्मिकस्थळं सुरू करण्यासाठी आंदोलनाची हाक दिली आहे. ८ सप्टेंबरपर्यंत धार्मिकस्थळं सुरू न केल्यास ९ सप्टेंबररोजी देशव्यापी आंदोलन करण्यात येईल, असा इशारा रामदास आठवले यांनी दिला आहे. मुंबई: प्रकरणात चर्चेत असलेल्या संदीप सिंहचे व भाजपचे काय संबंध आहेत याची चौकशी करण्याची मागणी काँग्रेसनं लावून धरली आहे. त्यावरून माजी खासदार यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे. नाशिक: नाशिकमधील शिवसेनेचे खासदार यांना करोनाची लागण झाली असून त्यांनी स्वत:ला होम क्वॉरंटाइन केलं आहे. तसेच आपल्या संपर्कात आलेल्यांनी आपली करोना टेस्ट करून घ्यावी, असं आवाहन हेमंत गोडसे यांनी केलं आहे.
https://ift.tt/3fcy07h
September 01, 2020 at 12:14PM
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा
(
Atom
)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत :
टिप्पणी पोस्ट करा