N4U-Marathi

मराठी बातम्या खास तुमच्यासाठी.

वाचा: आजच्या ठळक बातम्या अगदी थोडक्यात

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत :
महापालिकेचे माजी महापौर दत्तात्रय गोविंद तथा यांचे मध्यरात्री सव्वा बाराच्या दरम्यान करोनाने ससून रुग्णालयात निधन झाले. ते ८४ वर्षाचे होते. त्यांच्यामागे पत्नी, दोन मुली आणि नातू आहे. नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वैयक्तिक वेबसाईटचे ट्विटर अकाउंट हॅक करण्यात आले आहे. हॅकरने कोविड-१९ रिलीफ फंडासाठी डोनेशनम्हणून बिटकॉइनची मागणी केली आहे. मात्र, तत्काळ हे ट्विट्स डिलीट करण्यात आले. कोविड-१९ साठी निर्माण करण्यात आलेल्या रिलीफ फंडात देणगी द्या, असे आवाहन पंतप्रधान मोदी यांच्या व्यक्तिगत वेबसाइटच्या या ट्विटर अकाउंटवर करण्यात आले होते. मुंबई : आठवडाभरापासून दबावात असलेल्या सोने आणि चांदीने आज गुरुवारी सकारात्मक सुरुवात केली आहे. सोन्याच्या किमतीत सध्या ७५ रुपयांची वाढ झाली असून दहा ग्रॅमचा दर ५०८९६ रुपये झाला आहे. चांदीचा भाव ३६६ रुपयांनी वाढला असून एक किलोला ६८६२० रुपये झाला आहे. मुंबई: 'अभिनेता सुशांतसिंह मृत्यू प्रकरणात काही ठराविक वृत्तवाहिन्यांकडून मुंबई पोलिसांविरोधात अपप्रचार करून या पोलिस दलाची बदनामी केली जात आहे. शिवाय सीबीआय, ईडी व नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून सुरू असलेल्या तपासावर प्रभाव पाडण्याचा प्रयत्न केला जात आहे', असा दावा करत महाराष्ट्र पोलिस दलातील आठ मुंबई : मागील दोन सत्रात भांडवली बाजारात मोठी उलथापालथ दिसून आली आहे. लडाखमधील भारत आणि चीनमधील लष्करी तणाव आणि पहिल्या तिमाहीत आर्थिक विकासाची घसरगुंडी यामुळे बाजारात अनिश्चितता वाढली आहे. मात्र त्यातही आणि आगेकूच करत आहेत. मुंबई : जागतिक बाजारात मागील महिनाभर कच्च्या तेलाचा भाव स्थिर आहे. त्यामुळे पेट्रोलियम कंपन्यांनी जवळपास महिनाभरापासून स्थिर ठेवलेल्या डिझेलच्या दरात आज कपात केली. आज देशभरात डिझेल १५ ते १७ पैशांनी स्वस्त झाले आहे. पेट्रोलच्या दरात मात्र कोणताही बदल झाला नाही.

https://ift.tt/3fcy07h
September 03, 2020 at 09:45AM

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत :

टिप्पणी पोस्ट करा