N4U-Marathi

मराठी बातम्या खास तुमच्यासाठी.

गुंडांनी मुलीसमोरच पत्रकारावर घातल्या गोळ्या

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत :
गाझियाबाद, : दिल्लीनजिक असलेल्या गाझियाबादमध्ये काही गुंडांनी एका पत्रकाराची त्याच्या मुलीसमोरच गोळ्या घालून हत्येचा प्रयत्न करण्यात आला. केलीय. जखमी पित्याला पाहून मुलगी मदतीसाठी आक्रोश करत राहिली. या घटनेचं समोर आलंय. असं या पत्रकाराचं नाव आहे. काही दिवसांपूर्वी जोशी यांनी आपल्या भाचीसोबत झालेल्या पोलिसांत दाखल केली होती. त्यामुळेच हा हल्ला झाला असावा, असा संशय त्यांच्या कुटुंबीयांनी व्यक्त केलाय. वाचा : वाचा : गाझियाबादच्या विजयनगर भागातून मोटारसायकलवर विक्रम जोशी आपल्या दोन मुलींसहीत प्रवास करत होते. यावेळी काही गुंडांनी मागून येऊन त्यांना घेरलं. गुंडांनी जोशी यांना बेदम मारहाण केली आणि डोक्यात गोळी घालून ते घटनास्थळावरून पसार झाले. हा सगळा प्रकार जोशी यांच्या मुलीच्या डोळ्यांदेखत घडला. पोलिसांना या घटनेची सूचना मिळाल्यानंतर गंभीर जखमी अवस्थेत त्यांना गाझियाबादच्या यशोदा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. ते मृत्यूशी झुंज देत आहेत. वाचा : वाचा : विक्रम जोशी यांचा भाऊ अनिकेत जोशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिकेत यांच्या मुलीसोबत काही दिवसांपूर्वी छेडछाडीची घटना घडली होती. त्यांचा विरोध विक्रम जोशी यांनी करत यासंबंधी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. त्याचीच परिणीती म्हणून सोमवारी सायंकाळी विक्रम यांची हत्या करण्यात आली, असा संशय अनिकेत यांनी व्यक्त केलाय. दरम्यान, अद्याप या घटनेत कुणालाही अटक करण्यात आलेला नाही. पोलिसांनी या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतलंय. या फुटेजमध्ये कैद झालेल्या चित्रांच्या आधारे पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. वाचा : वाचा :

https://ift.tt/3fcy07h
July 21, 2020 at 09:59AM

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत :

टिप्पणी पोस्ट करा