भाजपचं आता 'मिशन बंगाल', पंतप्रधान मोदींनी कार्यकर्त्यांमध्ये भरला उत्साह
भाजपचं आता 'मिशन बंगाल', पंतप्रधान मोदींनी कार्यकर्त्यांमध्ये भरला उत्साह
बिहारमध्ये एनडीएचा विजय झाला आहे आणि भारतीय जनता पक्ष एनडीएमध्ये प्रथम क्रमांकाचा पक्ष झाला आहे. या विजयाचा उत्सव पाटणा ते दिल्ली पर्यंत साजरा करण्यात आला. पण त्याच सेलिब्रेशन दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही कार्यकर्त्यांमध्ये बंगालच्या विजयासाठी देखील उत्साह भरला.
Nov 13, 2020, 09:16 AM IST
November 13, 2020 at 09:17AM
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा
(
Atom
)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत :
टिप्पणी पोस्ट करा