N4U-Marathi

मराठी बातम्या खास तुमच्यासाठी.

नवीन संक्रमितांचा एका दिवसाचा आकडा ८३,८८३ वर, १०४३ मृत्यू

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत :
नवी दिल्ली : भारतात करोना संक्रमित रुग्णांच्या आकड्यात फारच तेजीनं वाढ होताना दिसतेय. गेल्या २४ तासांत कोविडचे एका दिवसातील आत्तापर्यंत सर्वाधिक म्हणजेच ८३ हजार ८७७ रुग्ण सापडलेत. हा देशातील एका दिवसाचा आत्तापर्यंतचा सर्वात मोठा आकडा आहे. याचसोबत देशातील एकूण संक्रमितांचा आकड्यानं आता ३८ लाखांचा टप्पा ओलांडलाय. आहे ३८ लाख ५३ हजार ४०६. आरोग्य मंत्रालयाकडून गुरुवारी सकाळी जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत करोनाचे ८३ हजार ८७७ रुग्ण सापडले तर याच २४ तासांत जवळपास १ हजार ०४३ रुग्णांना आपले प्राण गमवावे लागलेत. देशातील मृत्यूंची संख्या आता ६७ हजार ३७६ वर पोहचलीय. आकडेवारीनुसार, देशातील रिकव्हरी रेट अर्थात रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ७७.०८ टक्क्यांवर पोहचलंय. मृत्यू र १.७४ टक्के तर पॉझिटिव्हिटी रेट ७.१५ टक्क्यांवर आहे. गेल्या २४ तासांत ६८ हजार ५८४ रुग्ण बरे होऊन घरी परतलेत. देशात आत्तापर्यंत २९ लाख ७० हजार ४९२ रुग्ण करोनावर मात करण्यात यशस्वी ठरलेत. सध्या देशात ८ लाख १५ हजार ५३८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. वाचा : वाचा : कोणत्या राज्यात किती रुग्ण :
राज्य संक्रमित रुग्ण बरे झाले मृत्यू
१. अंदमान -निकोबार ३८१ २७५८ ४७
२. आंध्र प्रदेश १०३०७६ ३४८३३० ४१२५
३. अरुणाचल प्रदेश १२७८ ३०७५
४. आसाम २६२२७ ८८७२९ ३२३
५. बिहार १७००१ १२३७९४ ६४६
६. चंडीगड २०६० २६७० ५९
७. छत्तीसगड १७१६४ १८१२० २९९
८. दादरा - नगर हवेली/दमन - दीव २९२ २१४१
९. दिल्ली १६५०२ १५८५८६ ४४४१
१०. गोवा ४३४९ १४०५९ २०४
११. गुजरात १५९१३ ७९९२९ ३०४६
१२. हरियाणा १२६२२ ५४८७५ ७२१
१३. हिमाचल प्रदेश १६१३ ४७६० ४३
१४. जम्मू-काश्मीर ८०५३ ३००७९ ७३२
१५. झारखंड १४६७७ २९७४७ ४३८
१६. कर्नाटक ९४४७८ २६०९१३ ५९५०
१७. केरळ २१९८९ ५५७७८ ३०५
१८. लडाख ७४३ २००७ ३५
१९. मध्य प्रदेश १४३३७ ५११२४ १४५३
२०. महाराष्ट्र २०२०४८ ५९८४९६ २५१९५
२१. मणिूर १८७८ ४६०७ २९
२२. मेघालय ११८१ १३१८ १३
२३. मिझोरम ३५९ ६६१
२४. नागालँड ७८५ ३२२३
२५. ओडिशा २५२८८ ८०७७० ५०३
२६. पुदुच्चेरी ४८५१ ९९७५ २४०
२७. पंजाब १५८४९ ३८१४७ १५१२
२८. राजस्थान १३९७० ६८१२४ १०६९
२९. सिक्किम ४२९ १२३७
३०. तामिळनाडू ५२३७९ ३७४१७२ ७४१८
३१. तेलंगणा ३२३४१ ९७४०२ ८४६
३२. त्रिपुरा ४७३७ ७८४७ ११८
३३. उत्तराखंड ६०४२ १४०७६ २८०
३४. उत्तर प्रदेश ५५५३८ १७६६७७ ३५४२
३५. पश्चिम बंगाल २४८२२ १३७६१६ ३२८३
एकूण ८०१२८२ २९०१९०८ ६६३३३
वाचा : वाचा :

https://ift.tt/3fcy07h
September 03, 2020 at 11:22AM

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत :

टिप्पणी पोस्ट करा