मोदींचे अकाउंट हॅक करणाऱ्याने सांगितली ओळख; म्हणाला 'मी 'जॉन विक' आहे'
N4U
१२:१६ PM
India News in Marathi: Breaking News India in Marathi | Maharashtra Times
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
:
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वैयक्तिक वेबसाइटचे ट्विटर अकाउंट () हॅक करण्यात आले. हे अकाउंट पंतप्रधानांच्या वैयक्तिक वेबसाइट ला लिंक केलेले होते. त्यांच्या या अकाउंटचे २५ लाख फॉलोअर्स आहेत. अकाउंट हॅक केल्यानंतर हॅकरने पंतप्रधानांकडे बिटकॉइनची मागणी केली. या हॅकरने आपली ओळख दिली आहे. आपले नाव जॉन विक असल्याचे त्याने सांगितले आहे. तर, पाहुयात, कोण आहे हा जॉन विक... (Who is ) कोण आहे जॉन विक? जॉन विक (John Wick) हा एक अमेरिकी अॅक्शन थ्रिलर मीडिया फ्रँचाइजी आहे. याची निर्मिती डेरेक कोलस्टॅडने तयार केली होती. यात कोलडस्टने लिहिलेले तीन चित्रपट अंतर्भूत आहेत. या चित्रपटांचे दिग्दर्शन चाड स्टेल्स्की यांनी केले होते. फ्रँचाइजीमध्ये कियानू रीव्स () ने काम केले आहे. हा चित्रपट जॉन विक नावाच्या एका निवृत्त मात्र घातक हिटमॅनच्या चरित्रावर आधारित आहे. त्याला बदला घ्यायचा असतो. सीरीजचे तीन पार्ट या सीरिजची सुरुवात सन २०१४ मध्ये जॉन विकच्या (John Wick) प्रदर्शनासोबतच झाली. त्यानंतर दोन सीक्वल आहे. जॉन विक: चॅप्टर २. हा १० फेब्रुवारी २०१७ ला प्रदर्शित झाला. जॉन विक चॅप्टर ३ पॅराबेलम १७ मे २०१९ ला प्रदर्शित झाला. हे तिन्ही चित्रपट दर्शकांनी डोक्यावर घेतले. या तिन चित्रपटांबरोबरच या साखळीने जगभराच ५८० मिलियन डॉलर्सहून अधिक कमाई केली. कियानू रीव्सचा अभिनय जॉन विक (John Wick) चित्रपट मालिकांमध्ये या पात्राला कियानू रीव्हने (Keanu Reeves) साकार केले आहे. जॉन विक याच नावाने हॉलिवूडमध्ये तयार करण्यात आलेल्या चित्रपटात कीनू रीव्सने साकारलेले एक काल्पनिक चरित्र आहे. ही कथा एका हिटमॅनची आहे. त्याच्या कुत्र्याला ज्यांनी मारलेले असते अशांचा तो निवृत्त झाल्यानंतर बदला घेतो. या भोवती ही कथा फिरते. क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-
https://ift.tt/3fcy07h
September 03, 2020 at 11:19AM
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा
(
Atom
)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत :
टिप्पणी पोस्ट करा