वाचा: आजच्या ठळक बातम्या अगदी थोडक्यात
N4U
८:१६ AM
India News in Marathi: Breaking News India in Marathi | Maharashtra Times
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
:

जयपूरः राजस्थानमधील सत्तासंघर्ष वाढत आहे. मुख्यमंत्री ( ) यांनी आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. निवडून आलेलं सरकार पाडण्याचा प्रयत्न केला जात आहे, असं गेहलोत यांनी पंतप्रधान मोदींना पाठवलेल्या पत्रात म्हटलं आहे. मुंबई: कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांच्या मार्गात अडचणींचे डोंगर उभे ठाकले आहेत. विलगीकरणाचा कालावधी ठरत नाही, एसटी-रेल्वेची सेवा बंद आणि अशातच आता गावी जाण्यासाठी ही मंजूर होत नसल्याने डोकेदुखी वाढली आहे. पोलिसांच्या वेबसाइटवर वैद्यकीय कारणांसाठी आणि अडकलेल्यांसाठी अशा दोनच कारणांसाठी ई-पासची व्यवस्था असल्याने नेमके कारण द्यायचे तरी काय असा प्रश्न चाकरमान्यांना पडला आहे. पंढरपूर: करोनाचा विळखा आता थेट विठुरायाला बसला असून मंदिर परिसर देखील आता म्हणून जाहीर करण्यात आला आहे. शहरातील १७ प्रभागांत सध्या कंटेन्मेंट झोन असून तालुक्यातील तब्बल २७ गावांत संसर्ग पसरला आहे. करोनारुग्णांत तब्बल २१ लहान मुलांचा समावेश असल्याची धक्कादायक बाबही समोर आली असून प्रशासनाची डोकेदुखी वाढू लागली आहे. मुंबई: भारतरत्न यांच्या मुंबईतील दादर हिंदू कॉलनी येथील निवासस्थानात झालेल्या तोडफोड प्रकरणी मुख्य आरोपीला अटक करण्यात आली आहे. उर्फ विठ्ठल काण्या (२०) असे या आरोपीचे नाव असून तो येथे राहणारा आहे. याआधी त्याचा साथीदार उमेश जाधव याला अटक करण्यात आली आहे.
https://ift.tt/3fcy07h
July 23, 2020 at 06:44AM
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा
(
Atom
)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत :
टिप्पणी पोस्ट करा